shubham Tarangan
welcome to Shubham Tarangan

परिपूर्ण जीवनशैलीचा आनंद, आपल्या जवळचा लोकांसोबत

काळाप्रमाणे गोष्टी कितीही बदलल्या तरी आनंदी जीवनासाठी निसर्गरम्य वातावरण, स्वच्छ हवा आणि ऐसपैस घर या गोष्टींना पर्याय नाही आणि हे घर कुटुंबातील सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणारं असलं पाहिजे.


शुभम तारांगण फेज- २ मधील अपार्टमेंट्स म्हणजे स्वप्नवत जीवनशैलीला सत्यात उतरवणारी आलिशान घरं. आळेफाट्यातील आणि नारायणगांवाजवळील निसर्गरम्य परिसर, शुद्ध हवा येथील जीवनाला एक नवीन अर्थ देतात. प्रोजेक्टमधील १, २ BHK आणि जोडी फ्लॅट्स अतिशय आलिशान आणि मोठ्या कार्पेट एरियाचे आहेत. तसेच येथील ॲमेनिटीज आधुनिक जीवनशैलीच्या गरजांना पूर्ण करतात.


लहान, मोठे, आणि तरुण असे सगळेच रमतील आणि आनंदी जीवन जगतील अशी समृद्ध कम्युनिटी लाइफस्टाइल येथे आहे. आधुनिक सोयीसुविधा देणारं पण तितक्याच आपुलकीने पारंपरिक जगण्याला जपणारं प्रोजेक्ट म्हणजे शुभम तारांगण. एका उत्तम जीवनशैलीसाठी हेच तर हवं होतं…


Testimonial

What They are Talking
Shubham Tarangan?

शुभम तारांगण गृहप्रकल्पाचे खास वैशिष्ट

शुभम तारांगण हा महाराष्ट्रातील ग्रामीण भागात येणारा असा पहिला गृहप्रकल्प आहे की ज्याने इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल यांचेकडून 'प्लॅटिनम रेटिंग' हा मान मिळवला आहे.

Book a Site Visit
संपर्क साधा

हीच ती वेळ आहे!
हवी तशी जीवनशैली जगण्याची